¡Sorpréndeme!

Gauri | आली गवर आली..! सोनं पावली आली | kolhapur | Women | Sakal Media

2021-09-12 3 Dailymotion

Gauri | आली गवर आली..! सोनं पावली आली | kolhapur | Women | Sakal Media
सांगलीत कृष्णा नदीच्या काठावर आणि कोल्हापुरात पंचगंगा नदीकाठी गौरी आवाहन करण्यासाठी महिलांची एकच गर्दी झाली आहे. येथून वाजतगाजत हलगीच्या तालावर आणि 'गौरी' गीत म्हणत भागातील 'गौरी' थाटामाटात आगमण झाले आहे. महिला, लहान मुलींनी पारंपारिक वेशभुषेत नदीवर गर्दी केली आहे. आनंदत्सोवात 'गौरी'च्या आगमणाचा सोहळा पार पडला आहे. (व्हिडीओ - बी. डी. चेचर, उल्हास देऊळकर)
#Kolhapur #Gaurai #gaurikhan #gaurika #gauriomkarasinghoberoi #gaurikhandesigns